SAP ABAP म्हणजे काय? (Aniket द्वारे सविस्तर मार्गदर्शक)
सध्याच्या युगात बिझनेस प्रोसेसेस (व्यवसाय प्रक्रिये) अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी विविध सॉफ्टवेअर सोल्युशन्स वापरले जात आहेत. यामध्ये SAP (Systems, Applications, and Products) ही एक आघाडीची ERP (Enterprise Resource Planning) प्रणाली आहे. SAP मध्ये विविध मॉड्यूल्स आहेत – त्यामधील एक महत्वाचा भाग म्हणजे SAP ABAP. हा ब्लॉग आपण SAP ABAP म्हणजे काय, त्याचे उपयोग, […]
Continue Reading