DMS मध्ये Stock Transfer प्रक्रिया काय आहे? संपूर्ण माहिती मराठीत

नमस्कार मित्रांनो!आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत SAP DMS (Warehouse Management System) मधील एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे Stock Transfer प्रक्रिया. आपण मागच्या क्लासमध्ये Packing प्रक्रिया आणि Material Removal प्रक्रिया पूर्ण केली होती. आता पुढे पाहूया Stock Transfer कसा कार्य करतो, त्याचे वेगवेगळे सिनेरियो, आणि Interim Storage Bin तयार करण्याची पद्धत. 📌 Stock Transfer चे प्रकार […]

Continue Reading