SAP MM: परचेसिंग इन्फो रेकॉर्ड (Purchasing Info Record – PIR) म्हणजे काय?
नमस्कार मित्रांनो!आपण SAP शिकत असाल तर माझ्या YouTube चॅनेलवरचे फ्री लर्निंग अनुभवत असालच.आजच्या लेखात आपण Purchasing Info Record (PIR) म्हणजे काय हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. 📌 Purchasing Info Record म्हणजे काय? Purchasing Info Record (PIR) ही अशी मास्टर डेटा एंट्री आहे जिच्यामध्ये एखाद्या सप्लायर (Vendor) कडून घेतलेल्या विशिष्ट मटेरियल (Material) बद्दलची माहिती असते. हे […]
Continue Reading